Gudi Padwa 2026 : साखरगाठ्या बाजारात दाखल; कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने विक्रीच्या दरातही वाढ

होळीचा सण आठ दिवसांवर येवुन ठेपला असल्याने बाजारात साखरेच्या गाठ्याला मागणी आहे.
gudi padwa 2026 sakhargath

gudi padwa 2026 sakhargath

sakal

Updated on

कुंभार पिंपळगाव - होळीचा सण आठ दिवसांवर येवुन ठेपला असल्याने बाजारात साखरेच्या गाठ्याला मागणी आहे. दुसरीकडे कच्च्या मालात वाढ झाल्याने यावर्षी साखर गाठ्यांच्या भावात वाढ झाली आहे.

होळीच्या अगोदर दहा दिवसांपासून गाठ्यांच्या उद्योगाला सुरूवात होते. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत गाठ्यांना मागणी असते. पूर्वी शिवरात्रीपासुन गुढीपाडव्यापर्यंत महिनाभर हा उद्योग चालायचा, अगोदर मालाची बुकिंग केल्या जायची व नंतर माल दिला जायचा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com