Sand Mafia : वाळूचोर आणि तुरा ग्रामस्थांत हाणामारी; शेतकऱ्यांचे पाइप फुटल्याचे कारण, ट्रकच्या फोडल्या काचा

Pathri News : तुरा गावाजवळ बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने शेतकऱ्याच्या पाइपलाइनला हानी केली. त्यानंतर ग्रामस्थ व वाळूचोरांमध्ये जोरदार हाणामारी झाली, व ट्रकच्या काचा फोडण्यात आल्या.
Sand Mafia
Sand Mafiasakal
Updated on

पाथरी : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोडेड ट्रक तुरा जवळील शेतकऱ्याच्या पाइपलाइनवरून भरधाव नेल्यानंतर शेतकऱ्यांशी झालेल्या बाचाबाचीनंतर ग्रामस्थ व वाळूमाफियांच्या गुंडांत बुधवारी (ता. नऊ) रात्री ११ वाजता हाणामारी झाली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी वाळूच्या वाहनांची काच फोडली, दरम्यान रात्री उशिरा उपविभागीय अधिकारी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com