Paithan: संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात पहिले रिंगण उत्साहात; मिडसांगवीत भक्तिमय वातावरण

First Ringan Ceremony Held During Sant Eknath Maharaj Palkhi: शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या ४२७ व्या आषाढी पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण अहिल्यानगर जिल्ह्यातील मिडसांगवी येथे भक्तिमय वातावरणात पार पडले.
Paithan

Paithan

esakal

Updated on

चंद्रकांत तारु

पैठण: शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या आषाढी एकादशी पालखी सोहळ्याचा पंढरपूरकडे प्रवास सुरू असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील मिडसांगवी (ता. पाथर्डी) येथे पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण उत्साहात पार पडले. वारकरी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पारंपरिक सोहळ्याचा आनंद लुटला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com