Jalna: मराठवाड्यात संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे आगमन ; पावसाच्या संतधारित पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत

Sant Muktabai Palkhi Enters Marathwada: आषाढी वारीसाठी निघालेल्या संत मुक्ताबाई पालखीचे मराठवाड्यात उत्साहात स्वागत करण्यात आले.
Jalna

Jalna

esakal

Updated on

उमेश वाघमारे: सकाळ वृत्तसेवा

जालना: आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या श्री संत मुक्ताई महाराजांच्या पालखीचे शनिवारी (ताचार) मराठवाड्यात आगमन झाले. मुक्ताईनगर येथून निघालेली पालखी खानदेश व विदर्भातील प्रवास पूर्ण करून जालना जिल्ह्यातील वाघ्रुळ येथे दाखल झाली.यावेळी भाविकांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि जयघोषात पालखीचे उत्साहात स्वागत केले. त्यावेळी वरून राजांनी हजेरी लावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com