dhananjay deshmukh
esakal
मराठवाडा
Santosh Deshmukh Case: ''ते' व्हिडीओ पुन्हा-पुन्हा बघण्यासाठी आरोपींचा अट्टहास'', धनंजय देशमुखांनी उघड केली धक्कादायक बाब
Beed crime court update: संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींच्या असुरी वागण्याबद्दल धनंजय देशमुख यांनी भाष्य केलं आहे. वारंवार वकील बदलून पेन ड्राईव्हची मागणी करणं, हा त्यातलाच प्रकार असल्याचं ते म्हणाले.
Beed Crime News: संतोष देशमुख खून प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मंगळवारी दोषारोप निश्चिती झाली. आरोपी पक्षाकडून सुनावणी लांबवण्यासाठी कशा पद्धतीने कायद्याचा वापर केला जात होता, याबाबत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी स्पष्टपणे सांगितलं. मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोपींच्या मानसिकतेबद्दल धक्कादायक विधान केलं आहे.

