Santosh Deshmukh Case : ‘कृष्णा आंधळेकडून कुटुंबीयांना धोका’: धनंजय देशमुख,२०४ दिवस झाले, आरोपी अद्याप फरार

Dhananjay Deshmukh : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला २०४ दिवस उलटले तरी एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. कुटुंबीयांनी त्याच्याकडून जीविताला धोका असल्याचा आरोप केला आहे.
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Casesakal
Updated on

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या प्रकरणाला २०४ दिवस झाले. अद्यापही या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. त्याच्याकडून कुटुंबीयांना धोका असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. आपल्याला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही देशमुख यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com