Walmik Karad: परळीतल्या 'त्या' बैठकीला सुदर्शन घुलेसुद्धा होता हजर; कराडचा निरोप दिल्याचीही कबुली

Sudarshan Ghule: वाल्मीक कराड, थोपटे, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेही या बैठकीला हजर होता. त्यानंतर २९ नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या केजमधील कार्यालयात वाल्मीक कराड आला होता.
Walmik Karad: परळीतल्या 'त्या' बैठकीला सुदर्शन घुलेसुद्धा होता हजर; कराडचा निरोप दिल्याचीही कबुली
Updated on

बीड: खंडणीला अडसर ठरल्यामुळे मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. खंडणी प्रकरणाची सुरुवात आठ ऑक्टोबरला परळीतील धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयातून झाली. तेथे झालेल्या बैठकीला सुदर्शन घुले हजर होता हे त्याच्याच जबाबातून समोर आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com