sandeep kshirsagar
sandeep kshirsagaresakal

सुप्रिया सुळे नाव न घेताच बोलत होत्या, संदीप क्षीरसागरांनी मध्येच थांबवलं, धनंजय मुंडेंचं नाव घेत राजीनामा मागितला; नेमकं काय घडलं?

Sandeep Kshirsagar: ''वाल्मिक कराड एवढा मोठा नाही. त्याला संरक्षण मंत्रिपदाचं आहे. धनंजय मुंडेंचं संरक्षण मिळतंय. आरोपी एका गाडीमध्ये येतो, पोलिस ठाण्यात येताना हातात दोरेगंडे असतात. मुंडेंचा राजीनामा होईपर्यंत काहीही होणार नाही.''
Published on

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख खून प्रकरणाला ७० दिवस लोटले तरी कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे. या प्रकरणात दोषी असलेले पोलिस अधिकारी, वाल्मिक कराडसाठी काम करणारे इतर लोक आणि ज्यांनी आरोपींना फरार होण्यासाठी मदत केली, त्या सगळ्यांवर कारवाई अपेक्षित आहे. त्यामुळे मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com