
Latst Beed news: मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी, या ्रपकरणातील सुत्रधारावर गुन्हा नोंद करावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सर्व पक्षीय, सर्व जातीय मुक मोर्चा निघत आहे. मोर्चासाठी बीडमध्ये जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातूनही नागरिक आले एकत्र होत आहेत. महिलांचीही गर्दी जमत आहे. सध्या मोर्चाची सुरुवात होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात गर्दी जमत आहे.