Call Recording: ''डुप्लिकेट काम का केलं?'' धनंजय देशमुखांचा वकिलावर संताप; फोन कॉल व्हायरल

Santosh Deshmukh Murder Case: धनंजय देशमुख हे वकील सोमनाथकुमार साळुंकेंवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. त्यावर साळुंके हे माफी मागत आहेत. साळुंकेंनी खोट्या सह्या करुन याचिका दाखल केल्याचा देशमुख यांचा आरोप आहेत.
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder Caseesakal
Updated on

Beed Crime News: संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी एक याचिका दाखल करण्यात आलेली होती. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका मंगळवारी मागे घेण्यात आलेली आहे. त्याचं कारण स्पष्ट झालेलं नसताना एक फोनकॉल व्हायरल होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com