

santosh deshmukh case
esakal
Beed Crime: मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घुण हत्या प्रकरणात बचाव पक्षाने मागितलेली डिजिटल पुराव्यांची प्रत देण्यासाठी अभियोग पक्षाने वेळ मागितल्याने शुक्रवारी (ता. २३) होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. पुढील सुनावणी ता. सात फेब्रुवारीला होईल.