
Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यात कधी काय घडेल, याचा नेम राहिलेला नाही. कायद्याचा धाक तर उरलेला दिसत नाही, आरोपींबद्दल लोकांना प्रेम उतू जात आहे, खून, दरोडे सुरुच आहेत. ज्या क्रूरकर्मा वाल्मिक कराडने संतोष देशमुखांचा जीव घेतला, त्याचं बॅनर बीडमध्ये झळकलं आहे. हे बॅनर ९ ते १० दिवस शहरात झळकत होतं.