Pandharpur Wari: ४५ दिवसांचा भक्तीप्रवास; 'सर्जा-राजा' ओढणार संत एकनाथ महाराजांचा चांदीचा पालखी रथ, तीन पिढ्यांची संतसेवा

Sant Eknath Maharaj Palkhi 2026: पैठण ते पंढरपूर असा ४५ दिवसांचा आषाढी भक्तीप्रवास; तीन पिढ्यांपासून संत एकनाथ महाराजांच्या पालखी सेवेत निष्ठेने रत असलेली सर्जा-राजा बैलजोडी यंदा चांदीचा रथ ओढत परंपरा, सेवा आणि वारकरी भक्तीचा वारसा पुढे नेत आहे.
45-Day Spiritual Journey Begins: Sacred Bullock Pair to Lead Sant Eknath Maharaj’s Palkhi

45-Day Spiritual Journey Begins: Sacred Bullock Pair to Lead Sant Eknath Maharaj’s Palkhi

esakal

Updated on

-चंद्रकांत तारु

पैठण: शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या पंढरपूरकडे जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात यंदाही वैशिष्ट्यपूर्ण बैलजोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.जि. अहिल्यानगर (ता.शेवगाव) हातगाव येथील डॉ.निलेश श्रीनिवास मंत्री यांच्या मालकीची ही बैलजोडी गेल्या तीन पिढ्यांपासून संत एकनाथ महाराजांच्या पालखी सेवेशी जोडलेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com