Massajog Crime News : डोळ्यासह पोट, छाती व डोक्यावर गंभीर मार; संतोष देशमुख खुन प्रकरण, उत्तरीय तपासणीतील निष्कर्ष

Massajog Crime News : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना गॅस पाईप आणि जाड तार वापरून पिळवटी करून मारहाण करण्यात आली. एक ते दीड तास सुरू राहिलेल्या हल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, आणि उत्तरीय तपासणीमध्ये गंभीर जखमा आढळल्या.
Massajog Crime News
Massajog Crime Newssakal
Updated on

बीड : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना गॅस पाईप किंवा आतमध्ये मोठी तार असलेल्या जाड वायरची पिळवटी करुन मारहाण करण्यात आली. साधारण एक ते दिड तास लगातार मारहाण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही डोळ्यांसह डोके, पोट, छातीवर मारहाणीचे गंभीर वृण उत्तरीय तपासणीत आढळून आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com