
कुर्डू - मस्साजोग जिल्हा बीड येथील मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च व त्यांचे स्मारक उभे करण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने राज्यातील सरपंचाच्या वतीने मदत गोळा करण्यासाठी स्कॅनरचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत व आमदार सुरेश धस यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे करण्यात आले.