Ashadhi Wari 2025 : वारकरी सेवेसाठी ‘सवंगडी कट्टा’ सज्ज; गंगाखेडमध्ये दहा वर्षांपासून आरोग्य शिबिराचा उपक्रम

Free Medical Health Camp : गंगाखेडमध्ये सवंगडी कट्टाच्यावतीने दहा वर्षांपासून चालू असलेले वारकरी आरोग्य सेवा शिबिर यंदाही कार्यरत आहे. संत जनाबाई मंदिरात मुक्कामी थांबलेल्या वारकऱ्यांना आरोग्य तपासणी व औषधे मोफत दिली जात आहेत.
Ashadhi Wari 2025
Ashadhi Wari 2025sakal
Updated on

गंगाखेड : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी विदर्भ व अन्य भागांतून निघालेल्या दिंड्या शहरातील संत जनाबाई मंदिरात रात्री मुक्कामी थांबतात. थकल्या-भागलेल्या वारकऱ्यांसाठी शहरातील सवंगडी कट्टा समूहाच्यावतीने ‘वारकरी आरोग्य सेवा शिबिर’ घेतले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com