Education Department Action: ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; सय्यदपूर जिल्हा परिषद शाळेला दोन नवे शिक्षक, शिक्षण विभागाचा तातडीचा निर्णय

ग्रामस्थांच्या आंदोलनाला शिक्षण विभागाची तातडीची दाद; सय्यदपूर शाळेला दोन नवे शिक्षक, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.

The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.

Sakal

Updated on

कायगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सय्यदपूर येथील शिक्षकांच्या कथित मनमानीविरोधात ग्रामस्थांनी मंगळवारी( ता.30)शाळेला कुलूप ठोकले होते .घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व चर्चा करून मार्ग काढला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि शाळेतील अध्यापन सुरळीत सुरू राहावे, यासाठी दोन शिक्षकांची प्रतिनियुक्तीवर बुधवारी (ता.1) राजी शाळेत नियुक्ती केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com