Terakheda Accident: स्कुटीला धडक देऊन युवकाचा मृत्यू; अपघातानंतर पसार झालेला टेम्पोचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

19 Year Old Youth Dies In Terakheda Road Accident: तेरखेडा अपघातातील फरार टेम्पोचालक जेरबंद; पोलिसांची तांत्रिक विश्लेषणाद्वारे यशस्वी कारवाई
Terakheda Accident Case Police Arrest Tempo Driver After Scooter Collision Claims Life Of 19 Year Old Youth

Terakheda Accident Case Police Arrest Tempo Driver After Scooter Collision Claims Life Of 19 Year Old Youth

esakal

Updated on: 

-दिलीप गंभिरे

कळंब : तेरखेडा ता.वाशी येथील राष्ट्रीय महामार्गावर स्कुटीला समोरून धडक देऊन १९ वर्षीय युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला आणि अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेला टेम्पोचालक अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत अशोक लिलॅण्ड टेम्पोसह त्याला ताब्यात घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com