Umarga News : कर्तव्य विसरलेल्या मुलांना दणका! आईला द्यावा लागणार दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता, उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश

ज्या हातांनी लहानपणी हात धरून चालायला शिकविलं, तेच हात आज थरथरू लागले, पण त्यांना आधार द्यायला कुणी पुढं येईना.
Court
Courtsakal
Updated on

​उमरगा - अनंत कळा सोसून तिनं जन्म दिला, तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलं आणि स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून त्यांना घडवलं. आता ती पोरं मोठी झाली, कमावती झाली पण कर्तव्याला विसरली. ज्या हातांनी लहानपणी हात धरून चालायला शिकविलं, तेच हात आज थरथरू लागले, पण त्यांना आधार द्यायला कुणी पुढं येईना.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com