Latur Police Raid: लोहा शहरातील लॉजवर पोलिसांची धाड; देहविक्री प्रकरणात महिलांसह आठ जणांना ताब्यात

लोह्यातील परमिट लॉजवर पोलिसांची धाड; देहविक्रीच्या संशयावरून महिलांसह आठ जणांना ताब्यात, ओळखपत्र नोंदीतील त्रुटी उघड
Enforcement Action: SDPO Ashwini Jagtap Leads Mega Raid on Hotels in Loha

Enforcement Action: SDPO Ashwini Jagtap Leads Mega Raid on Hotels in Loha

sakal

Updated on

लोहा : लोहा शहर हे राष्ट्रीय महामार्गावर असल्याने शहरत सातत्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. व्यापारी, ग्राहक सह असंख्य नागरिक शहरात येत असल्याने त्यांना मुक्कामासाठी परमिट (लॉज) रुमची व्यवस्था आहे. मात्र सदरील लॉज वरती भलताच प्रकार सुरू असल्याची चर्चा होती. (ता . १६ ) पोलिसांनी लॉज वरती टाकलेल्या धाडीत जवळपास आठ जणांना ताब्यात घेऊन पोलिस डायरीत नोंद करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com