Dharashiv News: बियाणे संवर्धन प्रकल्पातील पिके बहरली; हरभऱ्याच्या तब्बल ६१, तर ज्वारीच्या १६ जातींची प्रात्यक्षिक लागवड; शेतकरी घेताहेत माहिती

Farmers Show Strong Interest in Indigenous Seeds: गावरान बियाणे संवर्धन प्रकल्पामुळे हरभरा व ज्वारीच्या पारंपरिक जातींचे पुनरुज्जीवन होत असून शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळत आहे.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

तेर: बीएएसएफच्या अर्थसाहाय्याने आणि यूएनजीसी बायफच्या संयुक्त अंमलबजावणीतून राबविण्यात येणाऱ्या गावरान बियाणे संवर्धन व बियाणे बँक प्रकल्पांतर्गत धाराशिव तालुक्यातील मुळेवाडी येथे स्थानिक बीजवैविध्य पुनरुज्जीवनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे परिसरात पारंपरिक वाणांबाबत नव्याने जागरूकता निर्माण होत असून, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com