
जालना : विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला. परंतु, या निवडणुकीत पती आमदार व्हावा, यासाठी सीमा अर्जुन खोतकर यांनी बालाजीला नवस बोलला होता. अर्जुन खोतकर आमदार झाल्यानंतर सीमा खोतकर यांनी बालाजीला केलेला नवस केस दानकरून फेडला आहे.