Selu Ganesh Visarjan : सेलू तालुक्यात सर्वच जलस्रोत कोरडे; यंदा ‘श्रीं’चे विसर्जन कुठे करावे?; गणेशभक्तांना चिंता

Rain Shortage Leaves Rivers and Lakes Dry : पावसाळा संपत आला तरी सेलूत पाण्याचा ठणठणाट; नदी-नाले, तलाव, विहिरी कोरडे, गणेश विसर्जनाचा प्रश्न ऐरणीवर
Rain Shortage Leaves Rivers and Lakes Dry

Rain Shortage Leaves Rivers and Lakes Dry

esakal

Updated on

देवगावफाटा : पावसाळा संपत आला तरी सेलू तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे नदी-नाले, विहिरी, तलाव, बंधारे कोरडेठाक पडल्याने यंदा गणेश विसर्जन कुठे करणार, असा प्रश्न सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेशभक्तांसमोर निर्माण झाला आहे. यंदा मोठ्या भक्तिभावाने गणेशाची स्थापना करण्यात आली. मात्र, गणेशोत्सवाच्या काळातही पावसाने पाठ फिरवल्याने उत्सवावर दुष्काळाचे सावट आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com