Hingoli News: सेलु तालुक्यात यंदा ज्वारीचे उत्पादन घटणार; ज्वारीचा दर साडेचार ते पाच हजारांवर; प्रतिकूल हवामानामुळे परिणामाची चिन्हे

Factors Affecting Crop Yield: सेलू तालुक्यात ज्वारी उत्पादनात घट; प्रतिकूल हवामान, लष्करी अळी व वन्यप्राण्यांमुळे पीक धोक्यात; ज्वारीचा दर साडेचार ते पाच हजार रुपये क्विंटल.
Hingoli News: सेलु तालुक्यात यंदा ज्वारीचे उत्पादन घटणार; ज्वारीचा दर साडेचार ते पाच हजारांवर; प्रतिकूल हवामानामुळे परिणामाची चिन्हे
Updated on

सेलू: उत्पादनातील घटीमुळे ज्वारी सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली असून, दर साडे चार ते पाच हजार रुपये क्विंटलवर पोहचल्याने भाकरीचा चंद्र महागला आहे.

पेरणीपासूनच यंदा या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, शेतात वन्यप्राण्यांचा धुडगूस, घटलेले दर, मोठ्या प्रमाणात थंडीमुळे पिकाच्या वाढीवर झालेला परिणाम, पाखर राखणीसाठी मनुष्यबळाची अडचण, पेरणीपासून काढणीपर्यंत वाढलेल्या अडचणींमुळे ज्वारीच्या उत्पादनात घट आली असून यामुळे ज्वारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com