

Parbhani News
esakal
सेलू,: शेतीच्या पारंपरिक साधनांपैकी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे शेणखत सध्या महाग झाले आहे. सध्या काही भागांत शेणखताच्या छोट्या ट्रॉलीसाठी ३ हजार ५०० ते ३ हजार आठशे रुपये, तर मोठ्या ट्रॉलीसाठी ५ हजार आठशे ते ६ हजार रुपये मोजावे लागत आहेत.