Parbhani Accident: सेलू परभणी रस्त्यावर हायवा टिप्परने दुचाकीस्वारास चिरडले; एक ठार, एक गंभीर जखमी

Selu Parbhani Road Accident: सेलू-परभणी रस्त्यावर हायवा ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याने रखमाजी थोरात यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेत चालकाला अटक केली.
Parbhani Accident

Parbhani Accident

sakal

Updated on

सेलू : सेलू - परभणी रस्त्यावरील सेलू नगर पालिकेचा सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा जलशुद्धीकरण केंद्र व मदरसा टी पाॅइंटवर शनिवारी (ता. २१) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात हायवा टिप्परने दुचाकीस्वरास चिरडले असून यात एक जण जागीच ठार झाला, तर दुचाकीवरील सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com