

Speeding SUV Hits Senior Citizen in Mahur, Victim Dies in Hospital
esakal
-बालाजी कोंडे
माहूर : नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकास भरधाव कार ने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने 60 वर्षीय भारत बेहेरे यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.26) सकाळी माहूर शहरात घडली आहे.