

Beed Gears Up for 45th Marathwada Sahitya Sammelan
sakal
छत्रपती संभाजीनगर: ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी फ. म. शहाजिंदे यांची एकमताने निवड झाली आहे. या साहित्य संमेलनासाठी शांतीवनचे संस्थापक दीपक नागरगोजे यांचे निमंत्रण होते. त्यांच्या शांतीवन प्रकल्प आर्वी, ता. शिरूर कासार या सेवाभावी संस्थेत एप्रिल महिन्यात संमेलन होईल.