Fire Accident : बदनापूर तालुक्यातील अकोला येथे आगीत सात गोठे खाक

Agriculture News : अकोला शिवारात लागलेल्या आगीत सात गोठे जळाले असून, गायी-वासरांचे मोठे नुकसान झाले. गोठ्यातील धान्य, चारा व कृषी अवजारेही आगीत भस्मसात झाली आहेत.
Fire Accident
Fire Accidentsakal
Updated on

बदनापूर : तालुक्यातील अकोला शिवारात लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे सात ते आठ गोठे जळून खाक झाले. या आगीत गोठ्यात बांधलेल्या जवळपास दहा गायी - वासरांना आगीची झळ बसून ती भाजली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com