Navneet Kanwat: जलालपूर मारहाणप्रकरणी सात जण पोलिसांच्या ताब्यात;प्रकरणाला जातीय रंग न देण्याचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवतचे आवाहन
Beed News : परळी तालुक्यातील जलालपूर येथे धार्मिक कार्यक्रमात झालेल्या किरकोळ वादातून एका १८ वर्षीय तरुणावर जबरदस्त हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे.
बीड : परळी तालुक्यातील जलालपूर येथे धार्मिक कार्यक्रमात झालेल्या किरकोळ भांडणातून १८ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता.