Marathwada Drought: पाण्याअभावी सात वर्षांची डाळिंब बाग उद्ध्वस्त; दोन एकरांवरील ६०० झाडांवर शेतकऱ्याने फिरवला ट्रॅक्टर

Water Crisis Destroys Seven Year Old Pomegranate Orchard: दुष्काळाच्या कचाट्यात सात वर्षांची मेहनत वाया; पाण्याअभावी डाळिंबबाग भुईसपाट करताना शेतकऱ्याच्या डोळ्यांत अश्रू
Paithan Farmer Ploughs Two Acre Pomegranate Orchard After Borewell Dries Up And Trees Begin To Wither

Paithan Farmer Ploughs Two Acre Pomegranate Orchard After Borewell Dries Up And Trees Begin To Wither

esakal

Updated on

-हबीबखान पठाण

पाचोड : ऋतुमागून ऋतू सरले मात्र पावसाने कायमचीच उघडीप दिली, विहिरी-बोअरवेलने तळ गाठला आणि डोळ्यादेखत खरिपाची उभी पिके सुकू लागली. बागायतीचे क्षेत्र संकटात सापडले. पाण्याअभावी शेतकऱ्यापुढे हतबलता आली.भर पावसाळ्यातच विहारींनी तळ गाठल्याने फळबागा जगविण्याची चिंता भेडसावू लागली, अन् पैठण तालुक्यातील केकत जळगावच्या शेतकऱ्याने डोळ्यादेखत पाण्याअभावी जळून चाललेल्या दोन एकरावरील सहाशे डाळींबाच्या बागेवर चक्क ट्रॅक्टर फिरवून रान मोकळे केले.

Loading content, please wait...

Related Stories

Prioritizing Farmers' Agitation Over DPDC Meeting
Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
dhanjay munde
Declare Baglan drought-hit, demands Deepika Chavan.
Marathi News Esakal
www.esakal.com