Furniture Shop Fire : आडूळ येथील फर्निचर दुकानाला भीषण आग; ८० लाखांचे नुकसान, दुकानासह साहित्याची राखरांगोळी

आडूळ, ता. पैठण येथील मध्यवस्तीत असलेल्या कन्यादान भांडी भंडार या फर्निचर दुकानाला शुक्रवारी (ता. ३०) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली.
Aadul Furniture Shop Fire

Aadul Furniture Shop Fire

sakal

Updated on: 

आडूळ - आडूळ, ता. पैठण येथील मध्यवस्तीत असलेल्या कन्यादान भांडी भंडार या फर्निचर दुकानाला शुक्रवारी (ता. ३०) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानातील विक्रीसाठी ठेवलेले फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत सुमारे ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Loading content, please wait...