C. P. Radhakrishnan : ‘शक्तिपीठ’ पूर्ण करणार; राज्यपालांच्या अभिभाषणात निर्धार, ८६ हजार कोटींचा खर्च
Shaktipeeth Highway : पवनार ते पत्रादेवी शक्तिपीठ महामार्गासाठी ८६,३०० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून हा प्रकल्प सर्वांच्या सहकार्याने पूर्ण केला जाईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
पवनार ते पत्रादेवी या शक्तिपीठ महामार्गासाठी ८६ हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून सर्वांना विश्वासात घेऊन हा महामार्ग मार्गी लागेल, असा विश्वास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सोमवारी (ता. ३) अभिभाषणात व्यक्त केला.