Udgir Crime : जेवणाच्या बहाण्याने घरात घुसून महिलेवर अत्याचार; आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत गंभीर व धक्कादायक घटना आली उघडकीस.
Crime

Crime

esakal
Updated on

उदगीर, (जि. लातुर) - उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत गंभीर व धक्कादायक घटना उघडकीस आली असून, जेवणाच्या निमित्ताने घरी आलेल्या व्यक्तीने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com