Education News: शरद शिंदे यांना अर्थशास्त्रात पीएच.डी.; नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पावरील संशोधनाला विद्यापीठाची मान्यता

अर्थशास्त्रात पीएच.डी. मिळवत शरद शिंदे यांचे उल्लेखनीय यश; नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पावरील संशोधनाला विद्यापीठाची मान्यता
Drought Alleviation Metrics: Study Offers Frameworks for Climate-Resilient Farming Infrastructure

Drought Alleviation Metrics: Study Offers Frameworks for Climate-Resilient Farming Infrastructure

Sakal

Updated on

कायगाव : गंगापूर तालुक्यातील ममदापूर येथील रहिवासी तथा अभ्यासू संशोधक शरद शिंदे यांनी अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्यांच्या संशोधन कार्याला विद्यापीठाकडून मान्यता मिळाल्याने परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com