Bhum Gajanan Palkhi Procession: पुष्पवृष्टी, आतिषबाजीच्या जल्लोषात संत गजानन महाराजांची पालखी भूम शहरात; वारकऱ्यांचा उत्साह, भक्तांची गर्दी

पंढरपूरहून परतीच्या प्रवासात संत गजानन महाराजांची पालखी भूम शहरात जल्लोषात स्वागत; पुष्पवृष्टी, आतिषबाजी, भजन-कीर्तनांनी भक्तिमय वातावरण
Sant Gajanan Maharaj’s Palkhi received a grand welcome in Bhoom with flower showers and fireworks as thousands of devotees gathered during its return journey from Pandharpur to Shegaon.

Sant Gajanan Maharaj’s Palkhi received a grand welcome in Bhoom with flower showers and fireworks as thousands of devotees gathered during its return journey from Pandharpur to Shegaon.

Sakal

Updated on

धनंजय शेटे

भूम : पंढरपूरहून आषाढी एकादशीची यात्रा करून शेगावकडे परतीच्या मागनि निघालेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे (ता. २) सायंकाळी सात वाजता शहरात आगमन झाले. यावेळी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे . नगरसेवक सुरज गाढवे ,अभिजीत शेटे , संजय साबळे , बाळू अंधारे , सुनील माळी तसेच गजानन महाराज व्यापारी सेवा मंडळाच्या वतीने पालखीचे पुष्पवृष्टी करत आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com