

"शेगावमध्ये तरुणानं संपवलं जीवन!" सुदामा नगरमधील ३२ वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर.
Sakal
शेगाव : राहत्या घरी एका 32 वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना स्थानिक सुदामा नगर मध्ये ७ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली.