Shendurwaada News: शेंदूरवादा प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; गेट बंद, अधिकारी-कर्मचारी गायब, नागरिक संतप्त

अचानक भेटीत शेंदूरवादा प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूपबंद; डॉक्टरांसह सर्व कर्मचारी गायब, नागरिक संतप्त
शेंदूरवादा आरोग्य केंद्राचा 'रामभरोसे' कारभार! साडेसहा वाजताच गेटला कुलूप; पथकाच्या धाडीत डॉक्टर-कर्मचारी गायब असल्याचे उघड

शेंदूरवादा आरोग्य केंद्राचा 'रामभरोसे' कारभार! साडेसहा वाजताच गेटला कुलूप; पथकाच्या धाडीत डॉक्टर-कर्मचारी गायब असल्याचे उघड

Sakal

Updated on

शेंदूरवादा : गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनियमितता पुन्हा एकदा समोर आली असून बुधवारी (ता. 22) सायंकाळी साडेसहा सात वाजेच्या सुमारास पंचायत समिती सभापती कविता रवींद्र चव्हाण, गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, संजय उज्जैनकर ग्रामविकास अधिकारी नामदेव वाघमारे यांच्या पथकाने कार्यकर्त्यांसह अचानक भेट दिली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

भेटीदरम्यान आरोग्य केंद्राचे मुख्य गेट बंद अवस्थेत आढळले, तर आरोग्य अधिकारीसह सर्व कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com