Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

Motorcycle Crashes Into ST Bus Near Gangapur: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर एसटी व दुचाकीची भीषण समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू, मोटरसायकलचे तुकडे तुकडे, नंबर प्लेट नसल्याने चेसी नंबरवरून ओळख पटली.
Motorcycle Crashes Into ST Bus Near Gangapur; Shirdi Man Dies on the Spot

Motorcycle Crashes Into ST Bus Near Gangapur; Shirdi Man Dies on the Spot

esakal

Updated on

-राजेंद्र व्यास

गंगापूर : गंगापूर वैजापूर रस्त्यावरील तांबूळ गोटा फाट्याच्या अलीकडे मोटरसायकल व एसटी बस समोरासमोर धडकून मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला. शनिवार (ता.११) रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या दरम्यान लासलगाव (जि. नाशिक) या आजाराची बस एम एच १४ एल एक्स ७४३५ ही नाशिकहून छत्रपती संभाजी नगरकडे जात असताना समोरून मोटरसायकल वरून येणाऱ्या भांड्या डाबर चव्हाण (वय ३२) रा. शिर्डी जि. अहिल्यानगर आपल्या घरी जात असताना त्याची जोरदार धडक एसटी बसला झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com