SIR Campaign : मतदार यादी पुनरिक्षणासाठी शिवसेना सज्ज; चौका सर्कलमध्ये बूथनिहाय नियोजनावर भर

SIR अभियानाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक; प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्याचे आवाहन
Shiv Sena leaders, office-bearers and Booth Level Agents (BLAs) during the Special Intensive Revision (SIR) review meeting on voter list revision at Chauka Circle in Chhatrapati Sambhajinagar district.

Sakal

Updated on

फुलंब्री : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी विशेष सघन पुनरिक्षण (SIR) अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चौका सर्कल येथे शिवसेना शाखा व SIR आढावा बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच बूथ लेव्हल एजंट (BLA) यांच्या माध्यमातून मतदार यादी विशेष सघन पुनरिक्षण अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी बूथनिहाय नियोजन व पुढील कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com