Kalamb Drugs: ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपी, नगसेवकाची ठाकरे गटानं केली हकालपट्टी; आमदार आक्रमक

Shiv Sena UBT Expels Corporator in Drug Trafficking Case: ड्रग्ज तस्करी प्रकरणानंतर नगरसेवक मोसीन मिर्झाची शिवसेनेतून हकालपट्टी; आमदार कैलास पाटील यांचा कठोर कारवाई व सखोल तपासाचा आग्रह
Shiv Sena UBT Removes Corporator Over Drug Trafficking Allegations Kailas Patil Leads Strong Political Response

Shiv Sena UBT Removes Corporator Over Drug Trafficking Allegations Kailas Patil Leads Strong Political Response

sakal

Updated on: 

-दिलीप गंभिरे

कळंब : कळंब शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून, या प्रकरणातील आरोपी तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. ड्रग्ज प्रकरणात कोणीही आरोपी असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी सखोल तपास होणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

Krishna Vishwakarma Missing at Nalasopara Kalamb Beach
Kolhapur Drug Network
Drug Racket
Dharashiv MD drugs case
Marathi News Esakal
www.esakal.com