Georai News : गेवराईच्या जातेगावात रात्रीतून उभारण्यात आला शिवाजी महाराजांचा आश्वरुढ पुतळा, तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : गेवराई तालुक्यातील जातेगावात रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याने तेरा युवकांवर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई : बीडच्या गेवराईतील जातेगावात रात्रीतून बाजारतळावरिल सहन जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वरुढ पुतळा उभारण्यात आल्याने गावातील तेरा युवकावर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.