Sushila devi Patil : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुविद्य पत्नी सुशीलादेवी यांचे निधन
Shivajirao Patil Nilangekar : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुविद्य पत्नी सुशीलादेवी यांचे आज लातूरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे अंतिम संस्कार १७ मार्च रोजी सिंधखेड येथील शेतात होणार आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुविद्य पत्नी सुशीलादेवी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज लातूर येथे रुग्णालयात उपचार घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मृत्यू समयी त्या ८७ वर्षाच्या होत्या.