

LCB's bold action on Ajanta-Buldhana highway
Sakal
शिवना : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने, शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनासह आरोपीला अटक केली. अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवना (ता. सिल्लोड) येथे गुरुवारी (ता. २९) सकाळी सातला अजिंठा- बुलढाणा राज्यमार्गावर ही कारवाई करण्यात आली.