Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची भरारी; मुरुडचा शिवराज ससाणे पीएसआय

Inspiration to Join the Police Force: मुरुड येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील शिवराज ससाणे यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
Success Story

Success Story

sakal

Updated on

मुरुड : परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल, तर यश नक्की मिळते, हे मुरुड येथील शिवराज लक्ष्मी धनराज ससाणे या वीट कामगाराच्या मुलाने सिद्ध करून दाखवले. पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पद मिळवत त्याने यश संपादन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com