

Bold Heist in Malegaon: Jewelery Bag Worth ₹5-6 Lakhs Stolen in Daylight
मालेगाव : मालेगाव शहरात चोरांनी धुमाकूळ घातला असून भरदिवसा घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आज सकाळी सराफा व्यापाऱ्याला लुटल्याची घटना ताजी असतानाच पोलीस बनून वृद्धाला लुटणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे.