Sillod News: सिल्लोडमध्ये खळबळ! डोंगरावर केमिकलच्या टाक्या टाकून पेटवल्या; उग्र वासाने नागरिकांमध्ये भीती, धोक्याची शक्यता..

Toxic chemical smell creates panic among villagers in Sillod: डोंगरावर अज्ञातांकडून केमिकलच्या टाक्या जाळल्याने परिसरात उग्र वास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पर्यावरण व आरोग्याला गंभीर धोका, पोलिस व यंत्रणा सतर्क
Chemical Waste Scare in Maharashtra: Toxic Smell Sparks Panic in Sillod Village

Chemical Waste Scare in Maharashtra: Toxic Smell Sparks Panic in Sillod Village

esakal

Updated on

-सुनिल पांढरे

पळशी: सिल्लोड तालुक्यातील पळशी परिसरातील डोंगर थडीवर अज्ञात व्यक्तींनी केमिकलच्या काही टाक्या आणून टाकत त्यांना आग लावल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (ता. २) सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com