Shillegaon Crime: पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक घटना! शिल्लेगावात मध्यरात्री घरात घुसून वृद्धेचे कान कापले; सोन्याचे दागिने लंपास..

safety concerns for elderly people in rural areas: मध्यरात्री घरात घुसून वृद्धेवर निर्घृण हल्ला; कान कात्रीने कापून सोन्याचे दागिने लंपास, शिल्लेगाव परिसरात दहशतीचे वातावरण
Police investigate a brutal midnight robbery case involving an elderly woman in Shillegaon.

Police investigate a brutal midnight robbery case involving an elderly woman in Shillegaon.

esakal

Updated on

शिल्लेगाव: येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या एका कुटुंबावर अज्ञात चोरट्यांनी हल्ला चढवून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे, चोरी करताना चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या कानातील दागिने ओरबाडण्यासाठी कात्रीचा वापर केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com