Chakur Crime News: नवऱ्याच्या प्रेयसीला फसवण्यासाठी चुलतीकडून पुतण्याचा खून

पतीच्या प्रेयसीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी चुलतीकडून पुतण्याचा खून; पोलिसांचा काही तासांत उलगडा, आरोपी अनिता स्वामी पोलिस कोठडीत
Crime

चाकूर हादरले! पतीच्या प्रेयसीला अडकवण्यासाठी सख्ख्या चुलतीनेच केला पुतण्याचा खून; स्वतःच्या मुलाच्या अपहरणाचाही रचला बनाव

sakal

Updated on

चाकूर : अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणाचा अवघ्या काही तासात उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणी मुलाच्या चुलतीला अटक केली आहे, नवऱ्याच्या प्रियेसीला खोट्या गुन्हयात अडकाविण्याच्या उद्देशाने कट रचून स्वताच्या आणि दिराच्या मुलाच्या अपहरणाचा बनाव करीत दिराच्या मुलाचा खून केल्याची कबुली तीने दिली असल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परीषदेत दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com