Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

एक अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे ती पीडित मुलगी सहा महिन्याची गरोदर झाल्याची घटना उघडकीस आली.
POSCO Act Crime

POSCO Act Crime

sakal

Updated on

मुरुड - येथील पारू नगर भागात वास्तव्यास असलेल्या एक अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला त्यामुळे ती पीडित मुलगी सहा महिन्याची गरोदर झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून मुरुड पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com